Saturday, August 12, 2017

आमचे छोटेखानी प्रदर्शन : प्राणी आणि त्यांचे निवारे

इ.3री च्या विद्यार्थ्यांनी परिसरातील प्राणी-पक्षी त्यांच्या हालचाली,त्यांचे निवारे यांचे निरीक्षण केले. मोठ्या उत्साहाने स्वनिर्मित निवारे तयार करून प्रदर्शन भरवले. प्राणी-पक्षी यांचे निवारे व संवर्धन याविषयी माहिती सांगितली.

IMG-20170805-WA0099

IMG-20170805-WA0098IMG-20170805-WA0097

No comments: