Saturday, August 12, 2017

ही आवडते मज मनापासुनी शाळा

ही आवडते मज मनापासुनी शाळा ;

लाविते लळा ही जसा माऊली बाळा !

शाळेविषयी ओढ असणार्‍या आमच्या चिमुकल्यांचे स्वागत करणे हा एक आनंददायी प्रवेशोत्सव असतो. त्याचे हे बोलके चित्रण :

Capture

- संकलक : सौ. माधवी परुळकर

No comments: