Monday, July 31, 2017

आषाढी एकादशीचा जल्लोष !!!!

- सौ. माधवी परुळकर
शाळा हे संस्कार आणि संस्कृती जोपासण्याचे माहेर घर आहे. परंपरेने चालत आलेला आपला वारसा सतत कार्यरत ठेवणाऱ्या विद्यामंदिर प्राथमिक विभागाच्या चिमुकल्यांनी दिंडी सोहळा मोठ्या उत्साहाने साजरा केला .
"विठ्ठल ,विठ्ठल जय हरी विठ्ठल !'' या नामघोषाने अवघे विद्यामंदिर दुमदुमले .

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
Capture

No comments: