जून 2009 अहवाल
15 जून - नवीन शालेय वर्षाचा शुभारंभ
पूर्ण दिवस शाळा
‘महानगर पालिका अनुदानित योजनेप्रमाणे इ. 5वी ते इ. 8 वी च्या विद्यार्थ्यांना मधल्या सुट्टीत आहार वाटप सुरु.
16 जून - वेळापत्रक देणे, प्रक्रिया पूर्ण
18 जून - शाळेचा वर्धापन दिन
5 तासिका शाळा, विद्यार्थ्यांना शाळेतर्फे चॉकलेट वाटप
विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी आदर्श पाठ योजनेला सुरवात
30 जून - महिना अखेर सभा, विविध समित्यांची स्थापना
जुलै 2009 अहवाल
1 जुलै - इ. 10 वी - 80 च्या वर गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे विशेष वर्ग सुरु
हिंदी राष्ट्रभाषा, माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा, चित्रकला ग्रेड परीक्षा यांची विषयप्रमुखांनी विद्यार्थ्यांना देणे.
4 जुलै - पालक प्रतिनिधींची सभा (पालक उपाध्यक्ष निवडणे)
- फुटबॉल - संघ निवड व मुंबई स्पोर्ट क्लबला प्रवेशिका सादर केली.
किक्रेट -संघ निवड
5 जुलै - इयत्ता - 10 वी चा 80% वरील विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा (गुणगौरव)
7 जुलै - इ. 5 वी ते 8 वी प्रथम घटक चा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना देणे
22 जुलै ते 25 जुलै - इ. 5 वी ते 8 वी प्र. घ. चा. परीक्षा
31 जुलै - महिना अखेर शिक्षक सभा
No comments:
Post a Comment