माहे जून 2009 चे शालेय नियोजन
13 जून शाळेचा पहिला दिवस विद्यार्थ्याचे स्वागत करणे , पुस्तक दिन साजरा करणे,
शासनाकडून मिळालेली पाठ्यपुस्तके व स्वाध्याय याचे सर्व विद्यार्थ्यांना वाटप करणे.
15 जून शिक्षक सभा आयोजित करून आवश्यक त्या सूचना देणे.
18 जून शाळेचा वाढदिवस साजरा करणे .
22 जून दक्षिणायनांभ उत्तर गोलार्धात वर्षातील सर्वात मोठा दिवस 21 जून माहिती सांगणे.
23 जून इंग्रजी विशेष वर्ग (केंब्रिज ) शिक्षक सभा आयोजित करणे - विद्यार्थी संख्या, वर्ग वाटप , वह्या - पुस्तकांची यादी करणे.
27 जून शिक्षक-पालक सभा सकाळी 7.30 ते 8.30
9 ते 9.30 नमुनापाठ इ. 1 ली सौ. उज्वला परुळेकर सादर करतील .
30 जून विद्यासमिती सभा वेळ्. 4.30 ते 5.30.
No comments:
Post a Comment