Thursday, January 3, 2008

भावना

बाहेरुन येते, बघून घेते

जीवन आतून घेऊन जाते

मनात दडपून हृदयात जाते

वाईट चांगल्या वेळी साथ देते

ज्याला हे समजते

त्यालाच भावना असते ।।1।।

हसवून, रडवून शोकिन करते

ज्याला रडवते त्याची साथ धरते

ज्याला हसवते त्याची वाट धरते

ज्याला हे कळते

त्यालाच भावना असते. ।।2।।

ज्याचे मन कठोर असते

भावना त्याची निष्ठूर असते

मृदू भावना ज्याची आहे छाया

त्या भावनेवर आहे माझी माया ।।3।।

कु. अक्षय हिरे. 9/ मराठी

No comments: