मराठी प्राथमिक
विभागाच्या
अध्यक्षा
श्रीमती
मेधाविनी
कुलकर्णी
मॅडम
यांच्या
मार्गदर्शनाने
अत्यंत
विलोभनीय
असा
'मातृदिन' दि.२६ ऑगस्ट रोजी साजरा करण्यात
आला.
श्रावणाची
अमावास्या म्हणजे 'पिठोरी अमावास्या'. हा दिवस फार पूर्वीपासून 'मातृदिन' म्हणून साजरा
केला जातो. इयत्ता चौथीच्या
विद्यार्थ्यांच्या मातांना शाळेत बोलाविण्यात आले.
विद्यार्थ्यांनी आपापल्या आईचे
औक्षण केले. तसेच
आपल्या
शिक्षकांचेही
औक्षण
केले.
मातांनीही आपल्या पाल्याचे
औक्षण करून त्यांना शुभाशीर्वाद दिले. अतिशय भावपूर्ण झालेल्या या कार्यक्रमाची
काही क्षणचित्रे...
No comments:
Post a Comment