Friday, April 2, 2010

सुवर्णसंधी

Scan0002

आपल्या शाळेतील माजी विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना भेटण्याची सुवर्णसंधी ह्या कार्यक्रमामुळे मिळणार आहे. हेमंत आवळसकर शाळेचे माजी विद्यार्थी असून ह्या कार्यक्रमामुळे माजी विद्यार्थ्यांचे एक अनौपचारिक संमेलनच जणू भरणार आहे. कार्यक्रमास आपण अवश्य उपस्थित रहावे ही विनंती. कार्यक्रम विनामूल्य आहे.

1 comment:

THANTHANPAL said...

चांगला उपक्रम आहे. स्वतःच्या शाळेत जावून सरांना भेटणे मित्रान बरोबर परत एकदा शाळेत शिकणे या सारखा आनंद जगात दुसरा नाही .
कोई लौटा दे मुझे , मेरे बचपन के दिन
thanthanpal