आपल्या विद्या मंदिर शाळेची नवी इमारत साकारते आहे, हे तुम्हाला माहीतच आहे. ह्या इमारतीच्या पहिल्या स्लॅबचे काम आता सुरू असून त्याचे हे छायाचित्र पहा :
ह्या कामी सढळ हस्ते योगदान द्यावे असे सर्व हितचिंतकांना, माजी विद्यार्थ्यांना आणि पालकांना आवाहन आहे.
शाळेचे माजी विद्यार्थी आणि इमारत समितीचे सदस्य श्री. नंदकुमार मिराशी ह्यांनी हे छायाचित्र घेतलेले आहे.
No comments:
Post a Comment