वि. प्र. मं. चे विद्या मंदिर मराठी प्राथमिक विभाग, दहिसर पूर्व आषाढी एकादशी दि.१२/०७/२०२९ विद्यार्थ्यांना सणांचे महत्त्व कळावे याकरिता शाळेत विविध सण साजरे केले जातात. आषाढी एकादशीला विद्यार्थी वारक-यांच्या विठ्ठल नामघोषाणे अवघे विद्यामंदिर दुमदुमले.
No comments:
Post a Comment