Friday, August 4, 2017

कु. काव्य वैद्य ह्याची आकाशवाणीवर मुलाखत

WhatsApp Image 2017-08-02 at 3.53.51 PM (1)





दहिसर येथील विप्रमंच्या विद्या मंदिर ह्या शाळेत ३ रीमध्ये इंग्रजी माध्यमात शिकत असलेल्या कु. काव्य वैद्य ह्याची मुलाखत आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवर गंमत जंमत कार्यक्रमात १ जुलै रोजी सकाळी ११:३० वाजता प्रसारित करण्यात आली आणि रविवार दि. २ जुलै रोजी डीटीएच वाहिनीवर सायंकाळी ४:०० वाजता पुनःप्रसारित करण्यात आली. अवश्य ऐका.



WhatsApp Image 2017-08-02 at 3.53.51 PM


मुलाखत ऐकण्यासाठी म्युझिक प्लेअरवर क्लिक करा -


Captureplayer

No comments: