Wednesday, March 12, 2008

हाहा:कार



हाहा:कार





कोणीतरी केला हाहा:कार



झाली ही खळबळजनक बाब





घडून गेले काही, घडून राहिले काही



प्रत्येकाच्या तोंडात मात्र अपशब्दच राही





विस्कटून गेले होते सर्व



सावरण्यासाठी लागणार होते पर्व





पकडले गेले काही, सुटून गेले काही



सर्वांचा आनंद उंबरठ्यावर राही





काही दिवसांनी पुन्हा हाहा:कार झाला



आता मात्र हा रिवाजच झाला !



- कु. अक्षय हिरे. 9/ मराठी



No comments: