Thursday, March 20, 2008
Requirement of Teachers, in Secondary Section, English Medium
Tuesday, March 18, 2008
Wednesday, March 12, 2008
हाहा:कार
हाहा:कार
कोणीतरी केला हाहा:कार
झाली ही खळबळजनक बाब
घडून गेले काही, घडून राहिले काही
प्रत्येकाच्या तोंडात मात्र अपशब्दच राही
विस्कटून गेले होते सर्व
सावरण्यासाठी लागणार होते पर्व
पकडले गेले काही, सुटून गेले काही
सर्वांचा आनंद उंबरठ्यावर राही
काही दिवसांनी पुन्हा हाहा:कार झाला
आता मात्र हा रिवाजच झाला !
- कु. अक्षय हिरे. 9/ड मराठी
Monday, March 10, 2008
मार्च 2008 दैनंदिनी (मराठी माध्यमिक विभाग)
1 मार्च
Open House, दुपारचे अधिवेशन
3 मार्च विद्यार्थ्यांना प्रगतिपुस्तके
दिली जातील
4 मार्च गुणपत्रकांना व निर्णयपत्रकांना
अंतिम स्वरूप
6 मार्च "महाशिवरात्रि'निमित्त सुटी
8 मार्च इ. 5वी
पालकसभा (सेमीइंग्लिश) स.8.30 वा.
11 मार्च शालान्त परीक्षा सुरू.
इतर विद्यार्थ्यांना सुटी
--------------------------------------------------------------------------------
12 ते 15 मार्च पहिल्या 5 तासिका होतील
सकाळचे
अधिवेशन- 7.05 ते 9.40
दुपारचे
अधिवेशन - 3.00 ते 5.00
17 ते 27 मार्च तोंडी परीक्षा, दोन्ही अधिवेशने
25 ते 27 मार्च इ.9वी, विज्ञान प्रात्यक्षिक परीक्षा
-----------------------------------------------------
28 मार्च ते 10 एप्रिल इ. 9वी,
लेखी परीक्षा
31 मार्च ते 10 एप्रिल इ. 5वी ते 8वी लेखी परीक्षा