वैविध्यपूर्ण - वैशिष्ट्यपूर्ण माहितीची दुनिया वि.प्र.मं.चे
ग्रंथालय
शाळेच्या पहिल्या मजल्यावर असलेले वि.प्र.मं.चे
ग्रंथालय म्हणजे ज्ञानाचे भांडारच.
ग्रंथालयाची वेळ : - सकाळी ७.०० ते संध्याकाळी ७.००
१) ग्रंथालय
सभासद :-
·
विद्यार्थी
·
शिक्षक
·
शिक्षकेतर कर्मचारी
·
व्यवस्थापकीय सदस्य
·
माजी विद्यार्थी
·
सर्वसाधारण सभासद
·
पालक
२) पुस्तक देवाण घेवाण :- एकाच वेळी २ पुस्तके ( एक महिन्याकरिता ) १
मासिक ( १५ दिवसांसाठी)
३) पुस्तकांची भाषा :-
·
मराठी साहित्य
·
इंग्रजी साहित्य
·
हिंदी साहित्य
·
संस्कृत साहित्य
४) साहित्य प्रकार :-
बालसाहित्य,
कथा, कादंबरी , चरित्र , विज्ञान, प्रवासवर्णन, नाट्यछटा, तत्वज्ञान, मानसशास्त्र, कला, संगणक, विश्वकोश,
सामान्य विज्ञान, समाजशास्त्र, विनोदी, ललित साहित्य समीक्षा, इतर शैक्षणिक पुस्तके, प्रकल्प पुस्तके इत्यादी.
५) सभासद वर्गणी :-
* प्रतिवर्षी सभासदत्व रक्कम *
|
रुपये |
अनामत |
पालक :- |
६०० |
- |
माजी विद्यार्थी :- |
६०० |
२०० |
इतर सभासद :- |
७०० |
२०० |
६) पालकांसाठी सवलत योजना :-
वार्षिक सभासदत्व (
पालक - माजी विदयार्थी ) ( १ वर्ष ) : ६०० /-
त्रैवार्षिक
सभासदत्व (३ वर्षे) : १५०० /-
सर्वसामान्य
सभासदांकरीता ( १वर्ष) : ७०० /-
त्रैवार्षिक सभासदत्व (३ वर्षे) : १९००/-
७) अतिरिक्त उपक्रम
:-
·
वाचन प्रेरणा दिन
·
पुस्तक प्रदर्शन
·
साहित्य सभा
·
स्टेशनरी वितरण
·
दिवाळी अंक योजना
·
अभ्यासिका
·
मागील वर्षीच्या प्रश्न
पत्रिका संच सरावासाठी देणे
·
वर्ग ग्रंथालय
·
भ्रमणध्वनी द्वारे
पुस्तक परिचय
८) आकडेवारी :-
·
सभासद संख्या :- ३१४
·
पुस्तक संख्या :- १६,७२२
·
मासिके :- २३
·
वर्तमान पत्रे - मराठी २, इंग्रजी १
ग्रंथालयात
विद्यार्थ्यासाठी आसन व्यवस्था :- २५ टेबल्स , ६० खुर्च्या
९) अभ्यासिका (Study Room) वेळ :- सकाळी ७.०० ते रात्री १०.००
अभ्यासिका सभासद संख्या
:-
पूर्ण दिवस :- ३२, अर्धा
दिवस :- २०
अभ्यासिका आसन
व्यवस्था :-
२० टेबल्स , ४०
खुर्च्या
१०) ग्रंथालय समिती सदस्य :- अध्यक्षा :- सौ. राजश्री गोसावी
सदस्य :- श्री.
अनिल पेंढारकर, श्री. मिलिंद पोवळे , सौ. स्मिता विश्वासराव
ग्रंथालय सेवक वर्ग
:- श्रीमती. ललिता पाटील, सौ. पुष्पा पवार, सौ. श्वेता कुलकर्णी, सौ. श्रध्दा ओंबळे, श्री. कल्पेश सोमणे
संपर्क क्रमांक -
8104012564
*******************