|
रक्षा सुमेश म्हात्रे
३/अ
|
मोकाट सुटायला असते रान
रानात सळसळत राहिल पान
वृक्षाचा समानार्थी शब्द झाड
आपले उपयोगी वृक्ष म्हणजे माड
रानात होती रंगीबेरंगी फुले
रक्षा वेलीवर झुले
झाडाची असते थंडगार सावली
त्या थंडगार सावलीत मला आठवते माझी माऊली
मोकाट सुटून मजा आली
संध्याकाळी वेळ झाली